देवेंद्र फडणवीस यांची रेशीमबाग स्मृती मंदिराला भेट

0 Min Read

नागपूर: नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री.गोळवलकर (गुरुजी) यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली. त्यांच्या समवेत आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment